Ferfar #2022 · ईटग्याळ प. मु.
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
अर्जदार शिवाजी लक्ष्मण गायकवाड रा.ईटग्याळ प. मु.ता.मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत संमतीपत्र/हक्कसोड पत्र क्रं DV783611 दिले वरुन मौ.ईटग्याळ प. मु.ता.मुखेड जि नांदेड येथिल ग नं 157 व ग नं 183 मध्ये खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
शिवाजी लक्ष्मण गायकवाड
ग नं 183 क्षेत्र 00 हे 03 आर
ग नं 157 क्षेत्र 00 हे 26 आर
रमेश लक्ष्मण गायकवाड
ग नं 183 क्षेत्र 00 हे 03 आर
ग नं 157 क्षेत्र 00 हे 26 आर
उमेश लक्ष्मण गायकवाड
ग नं 183 क्षेत्र 00 हे 04 आर
ग नं 157 क्षेत्र 00 हे 26 आर
तसेच धुरपताबाई लक्ष्मण गायकवाड,पार्वतीबाई सुभाष सूर्यवंशी यांनी विनामोबदला हक्कसोड करुन दिले आहे. तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.