Ferfar #2024 · ईटग्याळ प. मु.
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- प्रमोद शिवाजी बिरादार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार गोपाळ पांडुरंग बनबरे रा ईटग्याळ प. मु. ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्या बॉंन्ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ ईटग्याळ प. मु. मध्ये ग नं 61 मध्ये 00 हे 29 आर मध्ये खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
गोपाळ पांडुरंग बनबरे
ग नं 61 क्षेत्र 00 हे 11 आर
प्रभावती अनिल बनबरे
ग नं 61 क्षेत्र 00 हे 09 आर
बालाजी पांडुरंग बनबरे
ग नं 61 क्षेत्र 00 हे 09 आर
अनुसया नागनाथ मंगनाळे हक्कसोड पत्र दिले आहे.तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर