सातबारा Watch

← वंडगीर

Ferfar #1397 · वंडगीर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार चांदु पिराजी सुरनर रा वंडगीर ता उदगीर जि लातुर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे वंडगीर येथील सर्वे क्र. 22 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे ,तरी सदर बोअरवेलची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली. तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक बोअरवेल नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .