Ferfar #1398 · वंडगीर
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- प्रमोद शिवाजी बिरादार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार गजानन रामराव राठोड रा वंडगीर ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्या बॉंन्ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ वंडगीर मध्ये ग नं 98 मध्ये खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
लक्ष्मीबाई रामराव राठोड
ग नं 98 क्षेत्र 00 हे 50 आर
गजानन रामराव राठोड, जिजाबाई रामराव राठोड व विजय रामराव राठोड यांनी 00 हे 37 आर चे हक्कसोड पत्र दिले आहे तसेच विठ्ठल मारोती राठोड यांनी ग नं 98 क्षेत्र 00 हे 38 आर पैकी 00 हे 13 आर हे लक्ष्मीबाई रामराव राठोड यांना क्षेत्र दिले आहे.लक्ष्मीबाई रामराव राठोड यांना एकुण ग नं 98 क्षेत्र 00 हे 50 आर देण्यात आले.
तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर