सातबारा Watch

← परतपुर

Ferfar #1823 · परतपुर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
राजेश हणमंतराव गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विहीर नोंद:- बाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक शिवराज विठ्ठल पाटील यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे असलेली मौजे. परतपुर शिवारात जमीन गट क्रमांक. 113 क्षेत्र 0.70 हे.आर जमीन असून त्यात एक विहीर आहे. अर्जदारानी 100रु च्‍या बॉन्‍डवर शपतपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून व स्थळ पंचनामा केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.