सातबारा Watch

← परतपुर

Ferfar #1826 · परतपुर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
राजेश हणमंतराव गायकवाड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 इतर फेरफार:- बाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक मारोती महेपतराव धमणे यांच्या नावे मौजे. परतपुर शिवारात गट क्रमांक. 165 क्षेत्र 2.16 हे .आर पैकी 0.20 हे आर जमीन आपला मुलगा व्यंकट मारोती धमणे यांच्या नावे करून दिली व गट क्रमांक. 165 मधील उर्वरित 1.96 हे आर जमीन व पोट.खराब 0.02 हे आर मारोती महेपतराव धमणे यांच्या नावे कायम ठेवून विनामोबदला खालील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली. अ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== लागवाडी योग्य.क्षेत्र ===पोट.खराब 1) व्यंकट मारोती धमणे ====== 165 ============= 0.20 हे.आर 2) मारोती महेपतराव धमणे ======== 165 ======= 1.96 हे आर======== 0.02 हे आर वरील प्रमाणे अर्जदारांनी 500 रु च्‍या नोटरीकृत बॉन्‍डवर EU 823566 शपतपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यावहीस्तव सादर.