सातबारा Watch

← देगाव

Ferfar #1676 · देगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
206, 83, 85
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार भामाबाई शामराव राठोड रा देगाव ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ देगाव मध्‍ये ग नं 83,85,206 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते भामाबाई शामराव राठोड ग नं 83 क्षेत्र 00 हे 66 आर ग नं 85 क्षेत्र 00 हे 74 आर मनोज शामराव राठोड ग नं 206 क्षेत्र 00 हे 64 आर वर्षा रमेश जाधव ग नं 206 क्षेत्र 00 हे 01 आर उषा अंकोश आडे , मनिषा लक्ष्मण चव्हाण, शाहुबाई अविनाश चव्हाण ,जयश्री रामेश्वर जाधव , छकुली विकास पवार , अनुसयाबाई शामराव राठोड , हक्‍कसोड पत्र दिले आहे. तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर