सातबारा Watch

← खतगाव प.मु.

Ferfar #2465 · खतगाव प.मु.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जरदार रुक्मिणबाई सीताराम राठोड रा खतगाव प.मु. ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्र/हक्‍कसोड पत्र दिले वरुन मौ खतगाव प.मु.मध्‍ये ग नं २६० मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते पंडु दुधा चव्हाण ग नं 260 क्षेत्र 01 हे 39 आर नागोराव दुधा चव्‍हाण ग नं 260 क्षेत्र 00 हे 40 आर केवलबाई रामराव राठोड, रुक्मिणबाई सीताराम राठोड , विमलबाई रामराव राठोड , कृष्णाबाई व्यंकटराव राठोड व गंगाबाई पंडू राठोड यांनी हक्‍कसोड दिला आहे तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर