सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #14951 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
227/B
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 बाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 227/B मधील खातेदार प्रशांत पांडुरंगराव मुखेडकर रा मुखेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 227/B मध्ये क्षेत्र 3.01 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या दोन्ही भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 गणेश पांडुरग कुलकर्णी यांना सर्वे क्र 227/B मध्ये क्षेत्र 3.01 हे आर पैकी 0.50 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 2 जगदिश पाडुरंग कुलकर्णी यांना सर्वे क्र 227/B मध्ये क्षेत्र 3.01 हे आर पैकी 0.50 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 823741 वर नोटरी क्र 516/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.