सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #14998 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
235/1/2, 236/1/A
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार वीरभद्र विठ्ल बाजगीरे रा बावनवाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 235/1/2 मध्ये क्षेत्र 1.01 हे आर जमीन सर्वे क्र 236/1/A मध्ये क्षेत्र 0.68 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर विरभद्र विठठल असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी वीरभद्र विठ्ल बाजगीरे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे . करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्त्व सादर.