Ferfar #15001 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/66
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार गोविंद नामदेव पवार रा होनवडज येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 98/66 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर गोविंद नामदेव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी गोविंद नामदेव पवार असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्त्व सादर