Ferfar #15013 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/A
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 257/A मधील खातेदार मारोती गोविंद खांडेकर रा हुलगंडवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 257/A मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 अजिंक्य मारोती खांडेकर अपाक अश्विनी मारोती खांडेकर यांना सर्वे क्र 257/A मध्ये क्षेत्र 0.40 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 273718 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.