सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15016 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.नांदेड मर्चन्ट्स को ऑप.बँक लिमिटेड.नांदेड शाखा मुखेड तर्फे शाखाधिकारी शंकर राजेश्वर कत्तूरवार वय 55 गहाणखत लिहुन देणार : अरुणसिंह राजासिंह चौहाण रा. मुखेड यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2597-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.0338 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुणसिंह राजासिंह चौहाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : स्वप्नील अरुणसिंह चौव्हान (खाता क्रमांक :- 56654) ,