सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15018 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/अ/1
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गटातील सामाईक खातेदार 1 महेश मोगलाजी मरकंठवाड 2 माधव मोगलाजी मरकंठवाड 3 योगेश मोगलाजी मरकंठवाड 4 रुक्मीनबाई मोगलाजी मरकंठवाड रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.97 हे आर जमीन व तसेच 1 महेश मोगलाजी मरकंठवाड 2 योगेश मोगलाजी मरकंठवाड यांच्या नावे सर्वे क्र 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या आईस/भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 रुकमीनबाई मोगलाजी मरकंठवाड यांना सर्वे 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.97 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 2 माधव मोगलाजी मरकंठवाड यांना सर्वे 11/अ/1 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 650717-650718 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.