Ferfar #15020 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार सिताराम शंकर चव्हाण रा आबादीनगर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड सर्वे क्र 90/c मध्ये क्षेत्र 0.74 हे आर जमीन सर्वे क्र 92/c मध्ये क्षेत्र 0.10 हे आर पो ख 0.03 आर व सर्वे क्र 93/7/B मध्ये क्षेत्र 0.18 हे आर सर्वे क्र 93/7/क मध्ये क्षेत्र 0.05 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर सिताराम शंकर असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी सिताराम शंकर चव्हाण असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.