सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15040 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
58/A/2
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 590/2024 आदेश दिनांक : 04/01/2025 मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 590/2024 दि 04/01/2025 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 58/A/2 मध्ये माधव रामराव कोडेकर यांच्याा नावे क्षेत्र 0.1970 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली. 1 वादी पदमीनबाई शेषेराव हाक्के यांना सर्वे क्र 58/A/2 मध्ये क्षेत्र 0.0083 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे. करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.