सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15050 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दर्शिवलेल्या सर्वे क्र 86/B/2. मधील खातेदार बालाजी माधवराव सुरनर रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 86/B/2. मध्ये क्षेत्र 1.42 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या बहीण खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 लक्ष्मि दत्तात्रय हाके यांना सर्वे क्र 86/B/2. मध्ये क्षेत्र 1.42 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 783098 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर. 86/B/2.