Ferfar #1824 · सुगाव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- शिरगिरे रूपा गंगाधर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : प्रकरण निर्णय दि.08/07/2026
आदेश दिनांक : 25/09/2026
आदेश -
मौ. सुगाव येथील खातेदार हनुमानभारती गोविंदभारती यांच्या नावे असलेली गट क्र. 45 मधिल क्षेत्र 0.61 हे.आर आणि संतोष गणेश भारती यांच्या नावे असलेली गट क्र. 45 मधिल क्षेत्र 1.26 हे.आर असलेली जमीन हि पुढील प्रमाणे नावे करण्यात येते.
अ.क्र.======== खातेदाराचे नाव ===== गट क्र. ====== क्षेत्र
1. संतोष गणेश भारती गट क्र. 45 क्षेत्र 0.47 हे.आर
2. निरंजन संतोष भारती, अवधूत संतोष भारती, कोंडाबाई संतोष भारती(सामाईक) - गट क्र. 45 क्षेत्र 1.40 हे.आर
सदरील जमीन ही 1)मा.तहसिलदार देगलूर यांचे आदेश प्रकरण क्र. 2024/जमा-1/कावि-58, प्रकरण दाखल दिनांक 30/01/2024, प्रकरण निर्णय दि.08/07/2026 च्या आदेशानुसार,
2)विशेष दिवाणी दावा क्र. 41/2006 (जुना नियमित दिवाणी दावा क्र. 258/2005) नियमित दिवाणी दावा क्र. 14/२०१२ आर सी म 39/2014 कोर्ट डिक्री नुसार,
3) उपअधीक्षक भूमी अभिलेख देगलूर यांचे कोर्ट डिक्री प्रमाणे जमीन वाटप केलेले पत्र,
प्राप्त झाले वरून तसेच संतोष गणेश भारती यानी एच डी एफ सी बँक लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 1450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले असून सदरील बोजास अधीन राहून सदरील नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.