सातबारा Watch

← वन्नाळी

Ferfar #2932 · वन्नाळी

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
बळी ज्ञानोबा कदम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शैलेश लक्ष्मण भाले यांच्या नावे मौजे वन्नाळी गट न 273 क्षेत्र 1.15 हे आर जमीन असुन सातबाऱ्यावर इतर अधिकारात वारसाने गंगाबाई गिरमाजी व अंजनबाई मारोती हे मयतअसुन त्याची नावे इतर अधिकारात आहेत ती नावे कमी करण्यासाठी अर्जदार यानी गंगाबाई गिरमाजी व अंजनबाई मारोती याची मृत्यु दाखला प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडले आहे इतर हक्कतुन नावे कमी करण्यासाठी अर्जदार याने 500 रु बॉन्ड वर शपथपत्र फेरफार अर्ज सादर केल्यावरुन व पंचासमक्ष पंचनामा केल्यावरुन फेरफार नोद घेण्यात आली