सातबारा Watch

← चैनपूर

Ferfar #4450 · चैनपूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
भांगे एस.व्ही.
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 इतर नोद बोरवेल नोद बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक मारोती ईश्वरराव हानेगावे हे रा मौजे चैनपूर येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे चैनपूर येथे गट क्रं 1 क्षेत्र 0 हे 0763 आर मध्ये एक बोरवेल काढला आहे असे 100 रु बॉन्डवर शपथ पत्रक लिहून दिले त्यांनी विनती केले की त्यांच्या 7-12 च्या इतर अधिकारात मारोती ईश्वरराव हानेगावे यांच्या हिष्यात एक बोरवेल काढला आहे अशी नोद घेण्याची विनती केली अर्जदार यांचे लेखी अर्ज शपथ पत्रक दिले वरुण फेरफार रजिस्टरला नोद घेण्यात आली