Ferfar #1270 · मुजळगा
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- भांगे एस.व्ही.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर नोद
बोरवेल नोद
बाजूस दर्सशिवलेल्या गटातील मालक मारोती दशरथ सूर्यवंशी हे रा मौजे मुजळगा येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे मुजळगा येथे गट क्रं 37 क्षेत्र 0.17 आर जमीन असून मालकी जमिनी मध्ये एक बोरवेल घेतला आहे
7-12 च्या इतर अधिकारात नोद घेण्यासाठी 100 रु बॉन्डवर शपथ पत्रक लिहून दिले व विनती अर्ज सादर केले वरुण फेरफार रजिस्टर ला नोद घेण्यात आली