Ferfar #6962 · तडखेल
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 448
- Talathi
- RAVI GULABRAO KAPSE
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : आर सी एस क्र.815/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
कोर्ट डिक्री :
बाजुस दर्शवलेल्या गटात मौजे तडखेल येथील गट क्र. 448 क्षेत्र 0.82 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.01 हे आर जमीन माधवराव मारोती टोम्पे यांच्या नावावर जमीन आहे. माधवराव मारोती टोम्पे यांचा दि.10/11/2011 रोजी मयत झाले असून त्यांना शिवाणी शिवाजी येमचे, कल्पना श्रीकांत पाटील असे दोन वारस असून सदरील जमीन मा .दिवाणी न्यायालाय कनिष्टस्तर देगलूर यांचे आदेश R.C.S क्र 815/2026 दिनाक 12/09/2026 अन्वये वादी-शिवाणी शिवाजी येमचे व प्रतिवादी- कल्पना श्रीकांत पाटील यांच्यात खलील प्रमाणे समेट घडून आला.
================= गट क्र.======क्षेत्र
1.शिवाणी शिवाजी येमचे==== 448 ====== 0.82 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.01 हे आर
वरीलप्रमाणे समेट घडून आला करिता , सदरील नोंद मजुरीस्तव सादर.