सातबारा Watch

← तडखेल

Ferfar #6967 · तडखेल

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
RAVI GULABRAO KAPSE
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नाव दुरुस्ती ; बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक गोदावरी नागोराव पडलवार रां.एकलारा ता.मुखेड येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे तडखेल ता.देगलूर येथील गट क्र 143 क्षेत्र 1.92 हे आर जमीन आहे. त्यांचे सातबार्यावर गोदावरी नागोराव पडलवार असे नाव पडले असून त्यांच्या नावात थोडीसी चूक झाली. तरी आधार नुसार त्यांचे नाव गोदावरी नागोराव पडलवार असे आहे. गोदावरी नागोराव पडलवार हे नाव टाकण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या बॉंडवर शपथपत्र, आधार कार्ड नुसार त्यांचे योग्य नाव गोदावरी नागोराव पडलवार आहे तरी त्यांनी नाव दुरुस्तीसाठी विनती व लेखी अर्ज केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता सदरील नोद मंजुरीस्तव सादर