सातबारा Watch

← भायेगांव

Ferfar #997 · भायेगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
109, 110
Talathi
आनंदा नारायणराव करडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : आर.सी.एस.क्रं.781/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलुर यांचे आदेश क्रमांक आर.सी.एस.क्रं.781/2026 दिनांक:06/10/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार वादी 1)बेग मुजाहेद खुदरतुल्ला रा.भायेगांव व प्रतीवादी 1)मिर्झा असदुल्ला बेग देशमुख मिर्झा खुदरतुल्ला बेग देशमुख रा.भायेगांव येथील असून मौजे.भायेगांव शिवारातील जमीन गट क्रं 109 क्षेत्र 0.50 हे.आर व गट क्रं 110 क्षेत्र 2.02 हे.आर जमिनीच्या वाटणीचा वाद खालील तपशीलाप्रमाणे समेटपत्राच्या अटी निशाणी क्र (15)अन्वये घडून आला. अ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== क्षेत्र. 1) बेग मुजाहेद खुदरतुल्ला ===== 109 ====== 0.50 हे.आर =====110 =======0.76 हे आर 2)मिर्झा असदुल्ला बेग देशमुख मिर्झा खुदरतुल्ला बेग देशमुख =====110 =======1.26 हे आर वरिल प्रमाणे प्राप्त कोर्ट डिक्री व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर