Ferfar #1683 · कावळगडा
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- आनंदा नारायणराव करडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नावात दुरुस्ती:-
बाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक मालू तुकाराम गायकवाड यांनी अर्ज दिला की,त्यांच्या नावे असलेली मौजे.कावळगड्डा शिवारात जमीन गट क्रमांक.168 क्षेत्र 0.61 आर जमीन असून सदरील 7/12 मध्ये मालू तुकाराम गायकवाड ह्या नावाऐवजी नजर चुकीने मालू तुकाराम असे पडले होते.त्यांचे खरे नाव मालू तुकाराम गायकवाड हे आहे.करीता खालील तपशीलप्रमाणे दुरूस्ती नोंद घेण्यात आली.
अ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== क्षेत्र.
1) मालू तुकाराम गायकवाड 168 0.61 आर
वरील प्रमाणे नावात दुरूस्ती करण्यासाठी अर्जदारानी आधार कार्डची प्रत,100 रु च्या नोटरीकृत बॉन्ड क्रं.(DW219104) व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.