सातबारा Watch

← आलूर

Ferfar #7217 · आलूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
220, 221, 87
Talathi
GAJANAN MAHADEV PADOLE
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नाव दुरुस्ती- बाजूस दर्शवलेली मौ.आलूर मधील ग.न.२२१,२२०,८७ मधील मालक यांनी असा अर्ज दिला कि,त्यांचे ७१२ला नावे अनुकमे 1.शंकूतला सिद्राम माळी ग.न.२२१ क्षेत्र ०.५३ आर 2.सुनिता सिद्राम बाचावार ग.न.२२० क्षेत्र ०.४० व ग.न.87 क्षेत्र ०.७८ असे नाव असून आता त्यांचे नाव अनुक्रमे खालील प्रमाणे आहे. 1.बाचावार शकुंतला सिद्राम ग.न.२२१ क्षेत्र ०.५३ आर 2.काचकायला सुनिता अशोक ग.न.२२० क्षेत्र ०.४० व ग.न.87 क्षेत्र ०.७८ वरीलप्रमाणे प्रमाणे नाव ७१२ला घेण्यात आले आहे.विनती अर्ज व शपतपत्र आधारे नाव दुरुद्ती फेरफार घेण्यात आला.पुढील कार्वाहीस सादर