Ferfar #1136 · सुजायतपूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- बळी ज्ञानोबा कदम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शुभम वेदभूषन देशमुख यांच्या नावे मौजे सुजायतपुर गट न 63 मध्ये क्षेत्र 1.30 आर जमीन असून त्या गटामध्ये एक बोअरवेल आहे इतर अधिकारात सातबाऱ्यावर बोअरवेलची ची नोद घेण्यासाठी करिता त्यांनी दिलेल्या विनती अर्ज व 100 रु बॉन्ड वर शपथपत्र दिल्यावरून व प्रत्यक्ष जायमोक्यावर पंचनामा केल्येवरुन बोअरवेल ची नोद घेण्यात आली