Ferfar #8764 · नरंगल बु.
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 336
- Talathi
- सुचिता बालाजी मारकवाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
बाजूस दर्शवलेल्या गटातील मालक उमाकांत शंकरअप्पा स्वामी यांच्या नावे मौ.नरंगल बु.
336 क्षेत्र 1.21 हे आर व गट क्र.378 क्षेत्र 2.2750 हे आर जमीन असून सदर खातेदाराचे नावात आधार प्रमाणे
उमाकांत शंकरआप्पा स्वामी असे दुरुस्ती करण्यासाठी लेखी अर्ज व 100 रुपयच्या नोटरीकृत
बौंडवर शपथपत्र सादर केलेवरून नावात दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव
सादर