सातबारा Watch

← नरंगल बु.

Ferfar #8770 · नरंगल बु.

देगलूर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
सुचिता बालाजी मारकवाड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : आर.सी.एस.क्र.805/2024 आदेश दिनांक : 27/07/2024 मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलूर याचे आदेश आर.सी.एस.805/2024 नुसार मौ.नरंगल बु येथील जमीन गट क्र.81 मधील खातेदार आनशाबाई हुलप्पा खांडेकर यांच्या नावे क्षेत्र 0.73 हे आर जमिनी पैकी संपूर्ण जमीन खालील वादी सुभाष हुल्लप्पा खांडेकर व प्रतिवादी नारायण हुल्लप्पा खांडेकर व ईतर यांच्यात दिवाणी दावा क्र.805/2024 नुसार मा.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला. ==================गट क्र. क्षेत्र 1.सुभाष हुल्लप्पा खांडेकर 805 = 0.73 आर वरील प्रमाणे प्राप्त कोर्ट व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.