सातबारा Watch

← नरंगल बु.

Ferfar #8776 · नरंगल बु.

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
सुचिता बालाजी मारकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दर्शवलेल्या गटातील मालक शकुंतलसाबाई शेषेराव पाटील यांच्या नावे मौ.नरंगल बु.306 क्षेत्र 3.37 हे आर जमीन असून त्या पैकी 1.22 हे आर जमीन त्यांच्या मुलाच्या नावे खालील तपशिलाप्रमाणे जमीन करून दिली =================गट क्र क्षेत्र 1.संतोष शेषेराव पाटील = 306 = 1.22 आर वरील प्रमाणे 500 रु च्या नोटरीकृत बौंडवर शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.