सातबारा Watch

← नरंगल बु.

Ferfar #8777 · नरंगल बु.

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
सुचिता बालाजी मारकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दर्शवलेल्या गटातील मालक सायव्वा सायन्ना बडूरे यांच्या नावे मौ.नरंगल बु.364 क्षेत्र 1.36 हे आर जमीन असून त्या पैकी संपूर्ण जमीन खालील तपशिलाप्रमाणे कौटुंबिक जमीन करून दिली =================गट क्र क्षेत्र 1.साईनाथ व्यंकट बडूर = 364 = 0.68 आर 2.शैलजा साईबाबू बडूरे पूजा साईबाबू बडूरे ====सामाईक क्षेत्र ==== 364= 0.68 आर वरील प्रमाणे 500 रु च्या नोटरीकृत बौंडवर शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.