सातबारा Watch

← नरंगल बु.

Ferfar #8778 · नरंगल बु.

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
सुचिता बालाजी मारकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दर्शवलेल्या गटातील मालक नागगोंडा सायगोंडा सुपारे यांच्या नावे मौ.नारंगल बु येथील जमीन गट क्र.255 क्षेत्र 1.60 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या हिस्यात एक बोअरवेल काढले असून सदर बोअरवेल ची नोंद घेण्यासाठी लेखी अर्ज ,पंच नामा व 100 रु च्या बौंडवर शपथपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मजुरीस्तव सादर.