Ferfar #1417 · हनुमान हिप्परगा
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- कुलकर्णी व्हि. जी.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
खातेदार आनशाबाई बालाप्रसाद भंडारे,राजू बालाप्रसाद भंडारे,शिवाजी बालाप्रसाद भंडारे,
प्रकाश बालाप्रसाद भंडारे,अंकुश बालाप्रसाद भंडारे, अहिल्याबाई मारोती बजिरे,शमदराबाई परमेश्वर डुकरे
रा. हनुमान हिप्परगा ता. देगलुर येथील रहिवाशी असुन त्यांची मौ. हनुमान हिप्परगा ता. देगलुर येथील
गट क्रं 65 क्षेत्र 0.42 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस नांवे संमतीने दिली आहे
1) आनशाबाई बालाप्रसाद भंडारे गट क्रं 65 क्षेत्र 0.42 हे आर
करीता 500/- रु च्यॉ बोंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 408 दि 14/07/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे लिहुन दिली आहे.
करीता संमतीपत्रा आधारे मंजुरीस्त्व सादर..