सातबारा Watch

← बळेगांव

Ferfar #2914 · बळेगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
65क
Talathi
ऋषिकेश रोहिदास मेहत्रे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 नाव दुरूस्ती नोंद - बाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार अर्जुन विठ्ठल ठाकुर आणि मंगल अर्जुन ठाकुर यांनी अर्ज दिला आहे की, मौजे बळेगाव येथे गट क्र. 65क मध्ये क्षेत्र 1.11 हे.आर सामाईक जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव अर्जुनसिंह विठ्ठलसिंह ठाकूर आणि मंगलबाई अर्जुनसिंह ठाकूर अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव अर्जुन विठ्ठल ठाकुर आणि मंगल अर्जुन ठाकुर असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरिस्तव सादर.