Ferfar #2917 · बळेगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119ब
- Talathi
- ऋषिकेश रोहिदास मेहत्रे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बोअरवेल -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार श्रीनिवास सुभाषराव देशमुख यांची गट क्र.119ब मध्ये क्षेत्र 3.83हे.आर सामाईक जमीन असून सदर जमिनीत श्रीनिवास सुभाषराव देशमुख यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. बळेगाव गट क्र. 119ब च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.