सातबारा Watch

← लिंगनकेरुर

Ferfar #1898 · लिंगनकेरुर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
महादेव जगन्नाथ थोरात
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दर्शविलेल्या गटातील मालक विठ्ठल मष्णा कोरेवार यांनी अर्ज दिला, की त्यांच्या नावे मौजे लिंगनकेरूर ता. देगलूर शिवारात असलेली जमीन गट क्रमांक 66 मध्ये लागवड योग्य क्षेत्र 0.62 हे. आर. जमीन असून सदरील सातबारावर अर्जदारांचे दाखल असलेले नाव “विठ्ठल मष्णा कोरेवाड” असे असून आधारकार्डप्रमाणे “विठ्ठल मष्णा कोरेवार” असे दुरूस्ती करून मिळण्यासाठी विनंती अर्ज, 100 बॉंड शपथपत्र व आधारकार्ड छायांकित प्रत दिलेवरून नावदुरूस्ती नोंद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.