Ferfar #817 · नागराळ
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- विशाल अजय गोबाडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
संमतीपत्र लिहून देणार :- तुकाराम विठोबा काठेवाडे रा. नागराळ ता.देगलूर यांनी यांच्या नावे मौ. नागराळ शिवारातील गट क्र 92 मधील 5.18 हे. आर. जमीन असून ती कुटुंबातील इतर सदस्यांच्या संमतीने खालीलप्रमाणे संमतीपत्राने करून दिली.
अ.क्र. ==== नाव ======= गट क्र. === क्षेत्र
1) रामदास माधवराव काठेवाडे = 92 == 1.53 हे.आर.
2) श्रीदास बाबाराव काठेवाडे = 92 == 1.10 हे.आर.
3) सुशील राजाराम काठेवाडे = 92 == 1.15 हे.आर.
4) हरिदास मनोहर काठेवाडे = 92 == 1.40 हे.आर.
वरील संमतीपत्राप्रमाणे रु 500 च्या रजिस्टर नोटरीकृत बॉण्डवर संमतीपत्र लिहून दिले असून त्याचा क्र. EE220277 हा आहे. अर्जदाराने वरीलप्रमाणे बॉण्ड, शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.
सदरील नोंद मंजूरीस्तव सादर.