Ferfar #1705 · कावळगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- बालाजी भगवान क्षिरसागर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
दुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड दस्त क्रमांक 1364 दिनांक 22/05/2026
वाटपाने/वाटणीपत्राने लिहुन देणार :- राजकुमार हणमंत आंगडे यांनी त्यांच्या नावे असलेली मौ.कावळगाव ता.देगलूर येथील जमीन दुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1364 दिनांक 22/05/2026 प्रमाणे वाटपाने/वाटणीपत्राने त्यांच्या पत्नीला खालीलप्रमाणे करून दिली.
लिहुन घेणार :
1) जयश्री राजकुमार आंगडे == 309 == 0.78.50 हे.आर.
दुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1364 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00 घेऊन वाटणीपत्र केले. सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.सदर नोंद मंजुरीस्तव सादर.