सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #545 · बोरगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
बालाजी भगवान क्षिरसागर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअरवेल ; बाजूस गटात दर्शिविलेले मालक लक्ष्मिबाई व्यंकटराव बाबरे रा.बोरगाव ता.देगलूर जि.नांदेड यांची मौजे बोरगाव ता.देगलूर येथील शेतजमीन गट क्र. 1 मधील क्षेत्र 0.80 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकार सदरी घेण्यासाठी विनंती अर्ज व 100 रु. बोंड शपथपत्र सादर केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता सदरील गटात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.