सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #1780 · गवंडगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
57/ब2
Talathi
डावरगावे टि. व्हि.
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार विमलबाई चंद्रकांत पाटील यांची गट क्र.57/ब2 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर व पो.ख. 0.01 आर जमीन असून सदर जमिनीत विमलबाई चंद्रकांत पाटील यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ.गवंडगाव गट क्र. 57/ब2 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.