सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #1783 · गवंडगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
5/अ
Talathi
डावरगावे टि. व्हि.
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नाव दुरूस्ती नोंद - बाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार सायलु लच्छमागोड नातेवार यांनी अर्ज दिला आहे की, मौजे गवंडगाव येथे गट क्र. 5अ मध्ये क्षेत्र 1.78 हे.आर व पो.ख. 0.02 आर जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव सायलु लच्छमागौड खुनेवाड अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव सायलु लच्छमागोड नातेवार असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील सायलु लच्छमागोड नातेवार अशी नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरिस्तव सादर.