Ferfar #1786 · गवंडगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/ब
- Talathi
- डावरगावे टि. व्हि.
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 397/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
बाजूस दर्शवलेल्या मौ. गवंडगाव येथील खातेदार यलूबाई नागन्ना गुंडलवार यांचे नावे गट क्र. 102/ब मध्ये क्षेत्र 0.72 हे.आर जमीन असून सदरील गटातिल जमीन मारोती नागन्ना गुंडेलवार व गंगाबाई हनमंतु गुंडेलवार यांनी मा.दिवाणी न्या.कनिस्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 397/2026 नुसार समेटपत्र करून घेऊन खालील प्रमाणे मिळकत हस्तगत केली आहे.
अक्रं======नाव==============गट नं.=======क्षेत्र.
1} मारोती नागन्ना गुंडेलवार = गट क्र. 102/ब मध्ये क्षेत्र 0.36 हे.आर
2) गंगाबाई हनमंतु गुंडेलवार = गट क्र. 102/ब मध्ये क्षेत्र 0.36 हे.आर
तरी कोर्ट डिक्री RCS no. 397/2026 दि. 22/09/2026 ची प्रत नुसार नोंद फेरफार रजिस्ट्ररला घेण्यात आली.
करिता नोंद मंजूरीस्तव सादर.