Ferfar #1914 · करडखेड
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- भामा तुकाराम मठवान
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बोअरवेल -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार लक्ष्मन चंदर मंदिलवार यांची गट क्र.109 मध्ये क्षेत्र 0.70 हे.आर जमीन असून सदर जमिनीत लक्ष्मन चंदर मंदिलवार यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. करडखेड गट क्र. 109 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.