सातबारा Watch

← दावनगीर

Ferfar #1049 · दावनगीर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
24/3
Talathi
तातेराव धोंडीबा बामणीकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे दावनगीर येथील सामाईक खातेदार सुमनबाई किशन चव्हाण, मंजू गोविंद जाधव, संजय गोविंद जाधव, मुक्ताबाई बन्सी राठोड, लक्ष्मीबाई सोपान राठोड यांच्या नावे गट क्र. 24/3 मध्ये क्षेत्र 1.30 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचे सख्खे भाऊ मंजू गोविंद जाधव, संजय गोविंद जाधव यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे. अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र 1] मंजू गोविंद जाधव = गट क्र. 24/3 मध्ये एकूण क्षेत्र 0.65 हे.आर, 2] संजय गोविंद जाधव = गट क्र. 24/3 मध्ये एकूण क्षेत्र 0.65 हे.आर, तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.