Ferfar #2269 · माळेगांव मक्ता
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- नितीन सुर्यकांत भिसे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दर्शवलेल्या मोजे माळेगाव म. ता.देगलुर येथील गट क्रमांक 179 मधील क्षेत्र – 1 हे 59 आर हे
वाटणीचे संमतीपत्र लिहून देणार - डोणगावे राम गोविंदराव यांचे नावे आहे कौटुंबीक संमतीपत्र आधारे त्यानी त्यापैकी 0 हे 80 आर क्षेत्र आपपासात ५०० रू. च्या रजिस्टर नोटरी कृत बाँड वर पुढिल प्रमाणे आपली पत्नी मिनाबाई रामराव डोणगावे यांचे नावे करून दिले आहे ते पुढिलप्रमाणे
वाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार –
१.) मिनाबाई रामराव डोणगावे यांचे नावे गट क्रमांक 179 मधील क्षेत्र - 0 हे. 80 आर
तसेच वरील जमिनीचा ताबा वाटणी चे संमतीपत्र लिहून घेणार व लिहून देणार पती- पत्नी यांनी यापूर्वीच एकमेकांना दिलेला आहे. करिता अर्जदाराच्या अर्जावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर