Ferfar #530 · मंगाजीवाडी
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- सोमनाथ नामदेवराव वंजे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
विहीर -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार हानमंत नागगोंडा हुंचीगीडे यांची गट क्र.61 मध्ये क्षेत्र 0.70 हे.आर जमीन असून सदर जमिनीत हानमंत नागगोंडा हुंचीगीडे यांनी एक विहीर काढले आहे त्यांनी सदर विहीरीची नोंद मौ. मंगाजीवाडी गट क्र 61 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार, शपथपत्र दिले वरुण सदर विहीरची नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.