Ferfar #5286 · लोणी
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- सोमनाथ नामदेवराव वंजे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यूनियन बैंक ऑफ इंडिया शाखा मरखेल ता देगलूर
गहाणखत लिहुन देणार : बालाजी बळीराम पांचारे रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक देगलूर यांचेकडील दस्त क्रमांक 2474-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 770000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी बळीराम पांचारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 770000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.