सातबारा Watch

← वझर

Ferfar #3354 · वझर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
सोमनाथ नामदेवराव वंजे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नाव दुरूस्ती नोंद - बाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार माधव राजाराम अंबलवाड यांनी अर्ज दिला आहे की, मौजे वझर येथे गट क्र. 32 मध्ये क्षेत्र 0.69 हे.आर जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव महादू राजाराम अंबलवाड अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव माधव राजाराम अंबलवाड असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील माधव राजाराम अंबलवाड अशी नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरिस्तव सादर.