Ferfar #5801 · हाणेगांव
देगलूर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 307/2022
आदेश दिनांक : 04/04/2022
कोर्ट डिक्री ; मा विधमान दिवाणी न्यायालय कनिठ स्तर देगलुर यांचे कडील दिवाणी दावा क्रं 307/2022 नुसार मौजे हाणेगाव गट क्रं 569 मध्ये क्षेत्र 0.75 हे आर व गट क्रं 572 मध्ये क्षेत्र 1.96 हे आर जमिनीचा समेट वादी 1) विठ्ठल वाघोबा मुडे असून प्रतिवादी अ.क्रं 1) व्यंकटराव वाघोबा मुडे आसे वरील प्रमाणे वादीचा समेट विधमान दिवाणी न्यायालय कनिठ स्तर देगलुर यांचे कडील दिवाणी दावा क्रं 307/2022 नुसार दिनांक 04/04/2022रोजी च्या आदेशानुसार वादी व प्रतिवादी यांच्यात खालील तपशीला प्रमाणे समेट झाला.
1. विठ्ठल वाघोबा मुडे यांना गट क्रं 569 मध्ये क्षेत्र 0.75 हे.आर पैकी 0.75 हे.आर संपुर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली.
2. व्यंकटराव वाघोबा मुडे यांना गट क्रं 572 मध्ये क्षेत्र 1.96 हे.आर पैकी 1.96 हे.आर संपुर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली.
करिता प्राप्त कोर्ट डिक्री लेखी अर्ज सादर केलेवरुण नोंद घेण्यात आली.