सातबारा Watch

← हाणेगांव

Ferfar #5808 · हाणेगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
महेश श्रीहरी पदाजी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजुस दर्शिवलेल्या गट क्र 138 मधील खातेदार सामाईक खातेदार जलील जैनोद्दिन आतार,मस्तान जैनोद्दिन आतार,महमद युनूस जैनोद्दिन आतार मौजे हाणेगाव येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे हाणेगाव येथील गट क्र गट क्र 138 क्षेत्र 0.85 हे.आर जमीन असून कौटुंबिक वाटणीपत्रा आधारे खालील प्रमाणे नावे करून घेतली. 1)जलील जैनोद्दिन आतार यांना गट क्र 138 मध्ये क्षेत्र 0.85 हे.आर पैकी 0.40 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली. 2)मस्तान जैनोद्दिन आतार यांना गट क्र 138 मध्ये क्षेत्र 0.85 हे.आर पैकी 0.20.50 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली. 3)महमद युनूस जैनोद्दिन आतार यांना गट क्र 138 मध्ये क्षेत्र 0.85 हे.आर पैकी 0.24.50 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.